सावध व्हारे माझ्या जातीच्या – संत संताजीचे अभंग – ६६

सावध व्हारे माझ्या जातीच्या – संत संताजीचे अभंग – ६६

सावध व्हारे माझ्या जातीच्या तेल्यानोँ।
आवघ्या जनानोँ सावध व्हारे ।।
काळाचिये उडी पडेल बा जेव्हां।
सोडविना तेव्हां माय बाप।।
संतु तेली म्हणे सावध कोण झाला ।
देहासहित गेला तुकावाणी ।।

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सावध व्हारे माझ्या जातीच्या – संत संताजीचे अभंग – ६६