Skip to content
संसराकरितां जन्म वायां – संत संताजीचे अभंग – ६५
संसराकरितां जन्म वायां गेला ।
काळ न्याया आला आवचित् ।।
सोडी सोडी यमा मज क्षणभरी ।
घरातील ठेवा दाखवूं दे।।
संतु म्हणे यम कसा तो सोडील ।
नाडील आवघ्यासीँ सावध व्हारे।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संसराकरितां जन्म वायां – संत संताजीचे अभंग – ६५