तुझिया सांगातीँ येते – संत संताजीचे अभंग – ६४

तुझिया सांगातीँ येते – संत संताजीचे अभंग – ६४

तुझिया सांगातीँ येते कांही कांही ।
कोणी येत नाहीँ बाप आणि माई ।।
सोयरा न येतोँ बंधू ही येईना ।।
येईना रांडा पोरेँ अंतकाळी ।।
संतु तेली म्हणे उरलिया वेळीँ ।
आठवा वनमाळी रात्रंदिन।।

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुझिया सांगातीँ येते – संत संताजीचे अभंग – ६४