Skip to content
औट हाताचे बाहुले – संत संताजीचे अभंग – ६१
औट हाताचे बाहुले करुन ।
घाण्या भोँवती फिरे पाहुन ।।
प्रपंच जोखड शिरीँ घेऊन ।
चाले मन पवन आनंदाचे ।।
संतु म्हणे हेँ बाहुले ।
जन्मवरी करी हुल हुल ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
औट हाताचे बाहुले – संत संताजीचे अभंग – ६१