आणिक तो हात पाहिला – संत संताजीचे अभंग – ५९संत संताजी जगनाडे आणिक तो हात पाहिला – संत संताजीचे अभंग – ५९ आणिक तो हात पाहिला कोठेँ । सुलोचना अंगणीँ पडियला ।। हातानी त्या लिहीला सकळ समाचार । उडविला जो कहर लंकेवरी ।। संतु म्हणे असा हात तो हुशार । केला जार जार सुमित्रानेँ ।। राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणिक तो हात पाहिला – संत संताजीचे अभंग – ५९