आणिक मत्सर धरियला – संत संताजीचे अभंग – ५८
आणिक मत्सर धरियला – संत संताजीचे अभंग – ५८
आणिक मत्सर धरियला कोणी ।
सुमित्रा आणि कैकेयीनेँ ।।
भांडण तेँ केलेँ राजा दशरथाशीं ।
गादी भरताशी मिळावया ।।
संतु म्हणे हा मत्सर ।
तुकोबाचे घरचा केर।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आणिक मत्सर धरियला – संत संताजीचे अभंग – ५८