मन मत्सराचा धरुनि – संत संताजीचे अभंग – ५६
मन मत्सराचा धरुनि – संत संताजीचे अभंग – ५६
मन मत्सराचा धरुनि हात ।
बसविला विवेक कातरीचे आंत ।।
तरी आकळेना बहुत याची मात ।
पाडली तीन भोकेँ मस्तकांत ।।
संतु म्हणे हा मोठा बोका ।
मस्तकी बाहुली ठोक ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
मन मत्सराचा धरुनि – संत संताजीचे अभंग – ५६