जोखडानी फसविलेँ नारद – संत संताजीचे अभंग – ५५

जोखडानी फसविलेँ नारद – संत संताजीचे अभंग – ५५

जोखडानी फसविलेँ नारद मुनिशीँ ।
आणिक वाल्मीकासी फसविलेँ ।।
फसविलेँ आणिक कैकेयी मातेशी ।
मंथरा दासीसी त्याच वेळीँ ।।
संतु म्हणे तुम्ही फसुं नका यांस ।
सदगुरुची कास धरा वेँगीँ ।।

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जोखडानी फसविलेँ नारद – संत संताजीचे अभंग – ५५