नको ते जोखड म्हणे – संत संताजीचे अभंग – ५४
नको ते जोखड म्हणे – संत संताजीचे अभंग – ५४
नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार ।
रोहिदास चांभार तेचि म्हणे ।।
नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे ।
आमुचिही मनेँ बिघडविलीँ ।।
संतु तेली म्हणे घाण्याचे जोखड ।
आहे फार जड जगामाजी ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
नको ते जोखड म्हणे – संत संताजीचे अभंग – ५४