प्रपंचाचे घेऊनि जोखड – संत संताजीचे अभंग – ५३
प्रपंचाचे घेऊनि जोखड ।
युवतिच्या करि पुढेँ पुढेँ ।।
देवाची करिना कधी जोड ।
हीँव भरी झालाशीँ बिनतोड ।।
संतुबा म्हणे हे जोखड ।
ह्यांस पाहतां संत रडे ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
प्रपंचाचे घेऊनि जोखड – संत संताजीचे अभंग – ५३