अंगदानीँ वढ दिली – संत संताजीचे अभंग – ५०संत संताजी जगनाडे अंगदानीँ वढ दिली – संत संताजीचे अभंग – ५० अंगदानीँ वढ दिली रावणाशीँ । ऐकेना कोणाशीँ कदाकाळीँ ।। मागुनि तो आला मारुती हा बळी । लंका मग जाळी दशकंठाची ।। संतु म्हणे वढ आहे अवघड । हिशीँ काढा तोड कांही तरी ।। राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. अंगदानीँ वढ दिली – संत संताजीचे अभंग – ५०