मारुतीस वढ दिली – संत संताजीचे अभंग – ४९
मारुतीस वढ दिली – संत संताजीचे अभंग – ४९
मारुतीस वढ दिली रामचंद्राने ।
तशीच कृष्णाजीनेँ दिली अर्जुनास ।।
कर्णानेँही दिली सारथी शल्यास ।
आणिक ती दिली धर्मानीँ कौरवांस ।।
संतु म्हणे ही वढ जो जाणील ।
तोच कुला उध्दरुनी स्वर्गी नेइल ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
मारुतीस वढ दिली – संत संताजीचे अभंग – ४९