अशीच ती ओढ कोठेँ – संत संताजीचे अभंग – ४७
अशीच ती ओढ कोठेँ – संत संताजीचे अभंग – ४७
अशीच ती ओढ कोठेँ ती ओढली ।
देवा आणि दैत्यांनि मिळोनियां ।।
मंथन ते केलेँ सप्त समुद्राचेँ ।
हाता काय आलेँ काळकुट ।।
संतु म्हणे ओढ फार ओढुं नये ।
तुटेल ती पाहे सहजची ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
अशीच ती ओढ कोठेँ – संत संताजीचे अभंग – ४७