सुबुध्दिची वढ घेऊन – संत संताजीचे अभंग – ४६
सुबुध्दिची वढ घेऊन – संत संताजीचे अभंग – ४६
सुबुध्दिची वढ घेऊन ।
विवेक कातरीस बांधून ।।
मन पावन ओढी जोरानेँ ।
मग तो घाणा चाले मौजेने ।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची वढ ।
करा वढावढ जन्मवरी ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
सुबुध्दिची वढ घेऊन – संत संताजीचे अभंग – ४६