आशिच ही शिळा होते – संत संताजीचे अभंग – ४५
आशिच ही शिळा होते – संत संताजीचे अभंग – ४५
आशिच ही शिळा होते कोठेँ कोठेँ ।
अहिल्या आणि गोरोबाचे येथेँ ।।
आणिक कंसाचे दारी होती शिळा ।
आपटि तिजवरी कृष्णाजिचेँ कुळा ।।
संतु म्हणे तुम्ही ध्यानीं धरा शिळा ।
उध्दाराया कुळा आपुलिया ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आशिच ही शिळा होते – संत संताजीचे अभंग – ४५