Skip to content
मार्कँड ऋषीँचेँ गळी पडता – संत संताजीचे अभंग – ४३
मार्कँड ऋषीँचेँ गळी पडता पाश ।
केला तेणेँ ध्यास शंकराचा ।।
सत्यवाना गळी पडतांच पाश ।
केला त्याचा नाश सावित्रीने ।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती शिळ ।
देतेँ तिळगुळ यमा हाती।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
मार्कँड ऋषीँचेँ गळी पडता – संत संताजीचे अभंग – ४३