मन शांतिची करुनी – संत संताजीचे अभंग – ४१

मन शांतिची करुनी – संत संताजीचे अभंग – ४१


मन शांतिची करुनी शिळ ।
तिजवर बसलेँ माझेँ कुळ ।।
तिच जन्म मरणाचे मुळ ।
असेँ माझेँ सांगणे समुळ।।
संतु म्हणे ही शिळ जेथेँ आहे ।
तेथेँ यम पाश उभा राहे ।।


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मन शांतिची करुनी – संत संताजीचे अभंग – ४१