Skip to content
कातर मोडली कोणाचिये – संत संताजीचे अभंग – ४०
कातर मोडली कोणाचिये हाते ।
तारामती आणि हरिचंद्र मते ।।
तशीच कातर कोणी ते मोडली ।
आनुसया आणि सती सावित्रीनी ।।
संतु म्हणे माझे घाण्याची कातर ।
फिरे निरंतर सर्वा देहीँ ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
कातर मोडली कोणाचिये – संत संताजीचे अभंग – ४०