कातरीधेँ धरियले पांची – संत संताजीचे अभंग – ३९
कातरीधेँ धरियले पांची – संत संताजीचे अभंग – ३९
कातरीधेँ धरियले पांची पांडवाशीँ ।
सोडुनिया दिले लाक्षागृहीँ ।।
आणिक शत्रुध्न भरत धरियला ।
सोडुनियां दिला अश्वमेधीँ ।।
संतु म्हणे कातर ज्यांनी ओळखिली ।
मोडोनिया गेली आपोआप ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
कातरीधेँ धरियले पांची – संत संताजीचे अभंग – ३९