कातरीनेँ कातरला दुःशासन कौरव । आणिक भस्मासुर भस्म केला ।। आणिक कातर चालली ती कशी । अहि महि लंकेशीं बळी दिले ।। संतु म्हणे कातर ज्याचेँ देहीँ आहे । त्याची चक्रपाणी वाट पाहे।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.