मनोसुविचारी करुनि – संत संताजीचे अभंग – ३६
मनोसुविचारी करुनि – संत संताजीचे अभंग – ३६
मनोसुविचारी करुनि कातर ।
शेँडिस टांगली वर हो शेंडीस टांगली वर।।
लाटिचा आधार तिला फार हो लाठि ।
फिरे गरगरा जोरानेँ हो फिरे गरागरा ।।
मन पवन चाले तो-यानेँ हो मन पवन चालेँ ।
संतु म्हणे हो म्हणे ही कातर हो ।
धरावी ध्यानीँ ध्यानी सर्वाँनी।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
मनोसुविचारी करुनि – संत संताजीचे अभंग – ३६