मनोसुविचारी करुनि कातर । शेँडिस टांगली वर हो शेंडीस टांगली वर।। लाटिचा आधार तिला फार हो लाठि । फिरे गरगरा जोरानेँ हो फिरे गरागरा ।। मन पवन चाले तो-यानेँ हो मन पवन चालेँ । संतु म्हणे हो म्हणे ही कातर हो । धरावी ध्यानीँ ध्यानी सर्वाँनी।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.