झोँपेँत असतांना दिले – संत संताजीचे अभंग – ३५

झोँपेँत असतांना दिले – संत संताजीचे अभंग – ३५

झोँपेँत असतांना दिले दान ।
राजा हरिचंद्राने साडे तीन भार ।।
भार सुवर्ण होईना तेँ पुरे ।
पुरे सर्व देऊन घेतलेँ स्वतःस विकून।।
संतु तेली म्हणे हो म्हणेही झोँप ।
हिचा सर्वाहीँ करा करा कोप।।

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

झोँपेँत असतांना दिले – संत संताजीचे अभंग – ३५