आणिक शेँडीने फसविलेँ – संत संताजीचे अभंग – ३४
आणिक शेँडीने फसविलेँ कोणा ।
रावणाच्या भावा कुंभकर्णा ।।
कुंभकर्णाशीँ होती झोँप फार ।
तेणेँ तो आहार फार करी ।।
संतु म्हणे शेंडी नसावीँ बा अशी ।
कुळक्षय लाशी आपोआप ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आणिक शेँडीने फसविलेँ – संत संताजीचे अभंग – ३४