आणिक ते शेंडी उभी – संत संताजीचे अभंग – ३३
आणिक ते शेंडी उभी हो कोणाची ।
नारद मुनिची असेच कीं ।।१।।
जेव्हा कोंठे कांही कळहि मिळेना ।
तेव्हां ती कडाडे आपोआप ।।२।।
संतु म्हणे अशी शेंडी ज्याची आहे ।
शरण त्यांनी जावे सद् गुरूसी ।।३।।
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.
आणिक ते शेंडी उभी – संत संताजीचे अभंग – ३३