शेँडिच्या नादांने किती – संत संताजीचे अभंग – ३२

शेँडिच्या नादांने किती – संत संताजीचे अभंग – ३२

शेँडिच्या नादांने किती ते फसले ।
फसले अवघे जन ञैलोकीँचे ।।१।।
तुका वाणी याने शेँडिशी बांधले ।
कधी नाही भ्याले राञंदिन ।।२।।
संतु म्हणे ऐशी शेँडि ती बांधावी ।
जोड ती करावी विठ्ठलाची ।।३।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली मेंट बॉक्समध्ये टाका.

शेँडिच्या नादांने किती – संत संताजीचे अभंग – ३२