खुंटीने खुंटले घाने ते – संत संताजीचे अभंग – २८

खुंटीने खुंटले घाने ते – संत संताजीचे अभंग – २८

खुंटीने खुंटले घाने ते घ्यायाचे ।
मनी नाही आले अगोदर ।।१।।
आता तरी सावध व्हारे लवकरी ।
खुंटीविना घाणा घ्यावयाशी ।।२।।
संतु म्हणे माझे घाणे ते राहू द्या ।
खुंटिशी पाहु द्या अगोदर ।।३।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली मेंट बॉक्समध्ये टाका.

खुंटीने खुंटले घाने ते – संत संताजीचे अभंग – २८