खुंटीने खुंटले घाने ते – संत संताजीचे अभंग – २८संत संताजी जगनाडे खुंटीने खुंटले घाने ते – संत संताजीचे अभंग – २८ खुंटीने खुंटले घाने ते घ्यायाचे । मनी नाही आले अगोदर ।।१।। आता तरी सावध व्हारे लवकरी । खुंटीविना घाणा घ्यावयाशी ।।२।। संतु म्हणे माझे घाणे ते राहू द्या । खुंटिशी पाहु द्या अगोदर ।।३।। वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. खुंटीने खुंटले घाने ते – संत संताजीचे अभंग – २८