संतु तेलियाचे घाण्याची – संत संताजीचे अभंग – २३
संतु तेलियाचे घाण्याची ती लाट ।
उचलितो कोण देउनिया नेट ।।१।।
नेट तो दिधला लंकेचे रावणे ।
उचलेना तेने कदापिहि ।।२।।
संतु म्हणे माझे घाण्याची ती लाट ।
सुदामा उचली तेव्हांच ती ।।३।।
संतु तेलियाचे घाण्याची ती लाट ।
उचलितो कोण देउनिया नेट ।।१।।
नेट तो दिधला लंकेचे रावणे ।
उचलेना तेने कदापिहि ।।२।।
संतु म्हणे माझे घाण्याची ती लाट ।
सुदामा उचली तेव्हांच ती ।।३।।