लाट उचलली जगामधी कोणी । मार्कँड ञूषिनी आणि विदूरानी ।।१।। वाल्मीकानी आणि शवरिनी । अर्जुनानी आणिक सुदामानी ।।२।। लाट उचलली भक्तीची । संतु तेल्याचे मुक्तिची ।।३।।
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.