मनोभक्तीची करुनी लाठ । गुरुकृपेचा बसविला कठ ।।१।। आगांवरि घेऊनि नेट । दाखवि । दाखवि वैकुंठीची वाट ।।२।। अशी ही संतु तेल्याची लाट । कळिकाळाची …. फाट ।।३।।
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.