आणिक तो घाणा कोणता – संत संताजीचे अभंग – १४

आणिक तो घाणा कोणता – संत संताजीचे अभंग – १४

आणिक तो घाणा कोणता सादर ।
सोहं ब्रम्हध्वनी अनुहात गजर ।।१।।
ब्रम्हांड शिखरी ठोक वाजे ।
दशनाथ होती सर्वांचे ब्रम्हांडी ।।२।।
संतु म्हणे हा तो देवा घराचा घाणा ।
सदगुरु वांचोनी कळेनाच कोणा ।।३।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

आणिक तो घाणा कोणता – संत संताजीचे अभंग – १४

View Comments