निदंक हा घाणा म्हणावा – संत संताजीचे अभंग – १३

निदंक हा घाणा म्हणावा – संत संताजीचे अभंग – १३

निदंक हा घाणा म्हणावा तो जरी ।
शुभ कार्या आधिं भरतात ।।१।।
श्रीकृष्णाचे लग्नी भरीयला घाणा ।
म्हणवेना कोणा निंदक तो ।।२।।
संतु म्हणे म्या तो घाणा भरियला ।
सिध्दीस तो नेला पांडुरंगे ।।३।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

निदंक हा घाणा म्हणावा – संत संताजीचे अभंग – १३