संत सेना महाराज अभंग

पांडुरंग दास – संत सेना महाराज अभंग – ९७

पांडुरंग दास – संत सेना महाराज अभंग – ९७

पांडुरंग दास ।
म्हणती सांभाळी ब्रीदास ॥१॥
नाहीं भाव आंगीं।
भूषण मिरवितो जगीं ॥२॥
व्रत आचरण ।
नाहीं केलें तुझें ध्यान ॥३॥
स्थिर नाहीं मन ।
सदा विषयाचें ध्यान ॥४॥
सेना आहे अपराधी।
सांभाळावें कृपानिधी ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पांडुरंग दास – संत सेना महाराज अभंग – ९७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *