मोक्ष आणि मुक्ति । हे तो तुम्हांसी आवडती॥१॥ एका नामावांचून कांही। नसे आवडी आम्हां पाही ॥२॥ तुम्ही करावा जतन । तुमचा आहे ठेवा राखून ॥३॥ सेना म्हणे देई भेटी। कृपावंता जगजेठी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.