आजि फळा आले पुण्य – संत सेना महाराज अभंग – ८८

आजि फळा आले पुण्य – संत सेना महाराज अभंग – ८८

आजि फळा आले पुण्य।
गेलें भेदोनि गगन ॥१॥
संत झालेति कृपाळ।
माझा केलाजी सांभाळ ॥२॥
संचित वोळलें।
तुमचीं देखिली पाउलें ॥३॥
सेना म्हणे नेणे ।
कृपा केली नारायणें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आजि फळा आले पुण्य – संत सेना महाराज अभंग – ८८