Skip to content
तुम्ही करा कृपादान – संत सेना महाराज अभंग – ८७
तुम्ही करा कृपादान।
येइन धाऊन पायापें ॥१॥
घेईन संतांची भेटी।
सांगेन सूखाचिये गोष्टी ॥२॥
जैसे माते पार्शी बाळ।
सांगे जीवी, सकळ ॥३॥
सेना म्हणे हरे ताप ।
मायबाप देखुनी ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
तुम्ही करा कृपादान – संत सेना महाराज अभंग – ८७