ठेविला पाय माथा – संत सेना महाराज अभंग – ७९

ठेविला पाय माथा – संत सेना महाराज अभंग – ७९

ठेविला पाय माथा संतजनीं।
तिन्हीं लोकी जाण सरता केला ॥१॥
घालीन लोटांगण वंदीन पाय माथा।
पुरेल माझी इच्छा धणीवरी ॥२॥
सेना म्हणे धन्य धन्य झालों देवा।
न करितां सेवा भेटी दिली ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ठेविला पाय माथा – संत सेना महाराज अभंग – ७९