शिणसो भरोवरी – संत सेना महाराज अभंग – ७६संत सेना महाराज शिणसो भरोवरी – संत सेना महाराज अभंग – ७६ शिणसो भरोवरी । वांया कासया येरझारी ॥१॥ वेद मंथोनियां। नाम काढिले लवलाह्या ॥२॥ आणिक साधन। नाहीं नाहीं नामाविण ॥३॥ सेना म्हणे केला नेम । वस्ती राहे पुरुषोत्तम ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. शिणसो भरोवरी – संत सेना महाराज अभंग – ७६