संत सेना महाराज अभंग

हाचि माझा शकुन – संत सेना महाराज अभंग – ७३

हाचि माझा शकुन – संत सेना महाराज अभंग – ७३

हाचि माझा शकुन ।
ह्रदयीं देवाचे चिंतन ॥१॥॥
होईल तैसें हो आतां।
काय वाहूं याची चिंता॥२॥
पडियेली गांठी ।
याचा धाक वाहे पोटी ॥३॥
सेना म्हणे हीनपणे ।
देवा काय माझें जिणें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हाचि माझा शकुन – संत सेना महाराज अभंग – ७३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *