माझा केला अंगीकार। काय जाणे मी पामर ॥१॥ देव दीनाचा दयाळ। शरणागता पाळी लळा ॥२॥ प्रल्हाद कारण । प्रगटला नारायण ॥३॥ मीराबाईसाठीं। केवढी केली आटाआटी॥४॥ शरण रिघा पंढरीराया। सेना न्हावी लागे पाया ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.