अगा पंढरीनाथा – संत सेना महाराज अभंग – ७०

अगा पंढरीनाथा – संत सेना महाराज अभंग – ७०

अगा पंढरीनाथा।
शरण आलों कृपावंता ॥१॥
याचा धरी अभिमान ।
सत्य करवें वचन ॥२॥
गीता भागवतीं।
स्वयें बोले रमापती ॥३॥
म्हणती दीनानाथ ।
हेंचि सांभाळीं कीं व्रत ॥४॥
मोकलिता दूरी।
सेना न ठेविची उरी ॥५॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अगा पंढरीनाथा – संत सेना महाराज अभंग – ७०