वाचे म्हणतां निरवृत्ति – संत सेना महाराज अभंग – ६९
वाचे म्हणतां निरवृत्ति । अवघी निरसली भ्रांती ॥१॥ हें तो माझ्या अनुभवा। प्रत्यया आले जीवा ॥२॥ गुंतलो होतो मोह आशा । स्मरतां पावलों नाशा ॥३॥ ऐसा अनुभव नामाचा। सेना न्हावी स्मरे वाचा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
वाचे म्हणतां निरवृत्ति – संत सेना महाराज अभंग – ६९