चित्तीं पाय रूप डोळां – संत सेना महाराज अभंग – ६०
चित्तीं पाय रूप डोळां – संत सेना महाराज अभंग – ६०
चित्तीं पाय रूप डोळां ।
मुखीं नाम वेळोवेळा ॥१॥
हेंचि मागे तुजपाशीं।
भाव खरा कीं जाणसी ॥२॥
हे उचित तुमचें।
कोड पुरवा बालकाचे ॥३॥
नको देऊं अंतर ।
सेना लोखे पायांवर ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
चित्तीं पाय रूप डोळां – संत सेना महाराज अभंग – ६०