सांडोनि किर्तन – संत सेना महाराज अभंग – ५९
सांडोनि किर्तन – संत सेना महाराज अभंग – ५९
सांडोनि किर्तन।
न करी आणिक साधन ॥१॥॥
पुरवा आवडीचे आर्त ।
तुम्हां आलों शरणागत ॥ २॥
मुखीं नाम वाहीन टाळी नाचेन निर्लज्ज राउळी ॥३॥
सेना म्हणे नुपेक्षावें हेंचि मागें जीवें भावें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
सांडोनि किर्तन – संत सेना महाराज अभंग – ५९