आम्ही विष्णूचे दास – संत सेना महाराज अभंग – ५७
आम्ही विष्णूचे दास – संत सेना महाराज अभंग – ५७
आम्ही विष्णूचे दास ।
न मानूं आणिक देवास ॥१॥
स्तुति आणिकांची करिता ।
ब्रह्महत्या पडे माथा ॥२॥
तुजविण देव म्हणतां।
अवघी पापें पडो माथा ॥३॥
न करी पूजा आणि सेवन ।
सेंना म्हणे तुझी आण ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आम्ही विष्णूचे दास – संत सेना महाराज अभंग – ५७