सुखें घालीं जन्मासी । हेंचि बरें की मानसीं ॥१॥ वारी करीन पंढरीची । जोडी ही माझी साची ॥२॥ हरिदासाची करीन सेवा । तेणे सुख थोर जीवा ॥३॥ सेना म्हणे सर्व संग । केला त्याग यासाठीं ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.