Skip to content
कांही न करी रे – संत सेना महाराज अभंग – ५४
कांही न करी रे मना।
चिंती या चरणा विठोबाच्या॥१॥
ठाव नाहीं कल्पनेसी ।
राशी सुखाची अमूप ॥१॥
पाहिलें श्रीमुख।
नासे दुःख महाताप ॥३॥
होईल विसावा ।
सेना म्हणे सुख जिवा ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
कांही न करी रे – संत सेना महाराज अभंग – ५४