करितां योगयाग। सिद्धी न पवेचि सांग ॥१॥ देव एक भावाविण । नाहीं व्यर्थ शीण ॥२॥ केल्या तपाचिया राशी । तरि न मिळेची त्यासी ॥३॥ करितां धूम्रपान। न भेटे नारायण ॥४॥ सेना म्हणे नको कांहीं। एका वीण दुजे नहीं ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.