अंतरीचें पुरें काम – संत सेना महाराज अभंग – ५०संत सेना महाराज अंतरीचें पुरें काम – संत सेना महाराज अभंग – ५० अंतरीचें पुरें काम । घेतां नाम विठोबाचे ॥१॥ नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ॥२॥ पाहिले वेदांत। निश्चय केला निगमांत ॥३॥ सेना म्हणे न वेचा कांहीं। लाभ नाहीं या ऐसा ॥४॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. अंतरीचें पुरें काम – संत सेना महाराज अभंग – ५०